प्रभाग क्र. 2 मधील मिळणारा उत्स्फुर्त प्रतिसाद हा काँग्रेसच्या विजयाची साक्ष : आ. सतेज पाटील 

कोल्हापूर:

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रभाग क्र. 2 मधील दिपक कांबळे, आरती शेळके, सीमा भोसले आणि नागेश पाटील या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. यावेळीआ . सतेज पाटील,राजेश लाटकर उपस्थित होते.

विकास, पारदर्शक कारभार आणि जनतेच्या प्रश्नांवर ठोस उपाय हेच काँग्रेसचे ध्येय असल्याचे अधोरेखित करताना लोकहितासाठी काम करणारे काँग्रेसचे उमेदवारच प्रभागाला न्याय देऊ शकतात असा विश्वास व्यक्त केला. काँग्रेसला मिळणारा उत्स्फुर्त प्रतिसाद हा विजयाची साक्ष आहे. असे मत आ. सतेज पाटील यांनी व्यक्त केले.

 

🤙 8080365706