कोल्हापूर:इचलकरंजी येथील भाजपच्या महिला शहरउपाध्यक्ष वर्षाताई कांबळे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या हस्ते शिवबंधन बांधून प्रवेश केला.
यावेळी इतर सर्व मान्यवर इत्यादी उपस्थित होते.
