मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत सोन्याची शिरोली येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

कोल्हापूर:राधानगरी येथील सोन्याची शिरोली गावातील विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा मंत्री प्रकाश आबिटकर यांचा उपस्थितीत यशस्वीपणे पार पडला. या कामांच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा आणि गती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे शिक्षण, प्रशासन, रस्ते यांसारख्या सुविधा अधिक बळकट होऊन नागरिकांचे जीवन नक्कीच सुलभ व गतिमान होईल.

विकासकामे पुढीलप्रमाणे –
१. प्राथमिक शाळा इमारत बाधंकाम करणे. (३ वर्ग) – ३६ लाख
२. तलाठी कार्यलय लोकार्पण करणे. – २७ लाख
३. बोडके गल्ली अंतर्गत रस्ता करणे. – १० लाख
४. समाजमंदिर बांधकाम करणे (काम पूर्ण) – १० लाख
५. मागसवर्गीय वस्ती L.E.D लॅम्प – ५० हजार
६. गाव पाणंद रस्ता करणे. – १.०० कि.मी.
७. मुख्या रस्ता क्राँक्रीटीकरण लोकार्पण (काम पूर्ण) – २ कोटी

या विकासकामांमुळे गावाचा चेहरामोहरा बदलण्याबरोबरच राधानगरी तालुक्याच्या विकासालाही नक्कीच हातभार लागेल.

या शुभारंभ व लोकार्पण सोहळ्यास स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्ते, अधिकारी व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती.

🤙 8080365706