लोककल्याणकारी योजना राबवणा-या उमेदवाराला जनतेची सेवा करण्याची संधी द्या : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर:गडहिंग्लज नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक सन 2025-30 च्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रभाग क्रमांक 3 मधील सुजाता संतोष मांगले यांच्या प्रचारार्थ सांगता सभा घेऊन मंत्री हसन मुश्रीफ यांनी सभेला संबोधित केले.

गडहिंग्लज शहराची एक हाती सत्ता द्या. आजपर्यंत लोककल्याणकारी योजना राबवणा-या उमेदवाराला जनतेची सेवा करण्याची संधी द्या. शहरातील नागरिकांनी परिवर्तन घडवून गडहिंग्लज शहर स्वर्ग बनवण्यासाठी शहरातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे.

यावेळी गडहिंग्लज शहरातील मतदारांनी घड्याळ चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा, असे मंत्री मुश्रीफ आवाहन केले.

🤙 8080365706