कोल्हापूर : इचलकरंजी येथील तोस्नीवाल गार्डन, आमराई रोड येथे भारतीय जनता पार्टी महिला बुथ कमिटीच्या अध्यक्षांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास आमदार राहुल आवाडे व मोश्मी आवाडे यांनी उपस्थित राहून विधानसभा निवडणुकीत निवडून दिल्याबद्दल आणि भागातील कामगिरीबद्दल महिलांचे मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी माजी मंत्री आमदार प्रकाशआण्णा आवाडे, किशोरीआई आवाडे तसेच भाजप महिला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता.