कुंभोज (विनोद शिंगे)
नवमहाराष्ट्र सह सूत गिरणीची निवडणूक माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, क आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे व आमदार राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिन विरोध पार पडली याबद्दल संस्थेचे नूतन चेअरमन राजू मगदूम व व्हा चेअरमन नानासाहेब पाटील यांनी स्वप्निलदादा आवाडे यांची भेट घेऊन आभार मानले.
तसेच स्वप्निलदादा आवाडे यांनी नूतन चेअरमन व व्हा चेअरमन यांचे अभिनंदन केले.
यावेळी संचालक प्रकाश लोखंडे, विजय पारीख, अमोल आवटे तसेच यशवंत प्रोसेसचे संचालक योगेश पाटील आदी उपस्थित होते.विनोद शिंगे कुंभोज