मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांचे कोल्हापुरात आगमन

कोल्हापुर:इचलकरंजी येथील 700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. विमानतळावर देवेंद्रजींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

 

 

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक,आमदार राहुल आवाडे, अशोकराव माने, शिवाजी पाटील,जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस उपस्थित होते.

🤙 8080365706