वाघापुर येथील संवेदनशील विषयावरती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कुंभोज (विनोद शिंगे)

वाघापुर (ता.भुदरगड) येथील संवेदनशील विषयावरती कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल यडगे यांना सर्व पक्षीय निवेदन जिल्हाधिकारी यांचे भुदरगड प्रांतअधिकार्यांना तात्काळ लक्ष घालण्याचे आदेश दिले .

यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव  सतिश माळगे,ब्लॅक पॅंथर चे सुभाष देसाई,गवई गटाचे पांडूरंग कांबळे,पॅंथर सेनेचे चरणदास कांबळे,वंचित बहुजन आघाडी चे दशरथ दिक्षांत उर्फ कांबळे,रिपब्लिकन पक्षाचे राधानगरी चे कुंडलीक कांबळे,गवईगटाचे भुदरगड तालुका अध्यक्ष बबन कांबळे सहीत सर्वच पक्ष संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545