मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने कर्ज प्रकरण योजनेच्या मंजुरी पत्राचे वाटप

कोल्हापूर : मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने कर्ज प्रकरण योजनेच्या मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले.

लाभार्थ्यांची नावे खालील प्रमाणे : –
योगिता उदय पाटील, निर्मला मच्छिंद्र पाटील, पल्लवी नानासाहेब पाटील, मेघा अजित पाटील, लक्ष्मीबाई कृष्णात पाटील, मालुबाई कृष्णा कदम, दिपाली कृष्णा शिंदे, लक्ष्मी हिंदुराव शिंदे, शोभा बाबुराव पाटील या लाभार्थ्यांना केडीसीसी बँक शाखा बेळवळे बुद्रुक मार्फत मंजुरी पत्राचे वितरण करण्यात आले.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैयासाहेब माने, नारायण पाटील, मयूर आवळेकर, विठ्ठल जाधव, अमर सणगर, बच्चन कांबळे, सचिन नलवडे, व मान्यवर उपस्थित होते.

🤙 8080365706