तिळवणीतील रमाई बझार राज्यामध्ये प्रेरणादायी- आ.अशोकराव माने

कुंभोज (विनोद शिंगे)
फुले शाहू आंबेडकर दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत कोल्हापूर जिल्हा व पुणे विभागीय स्पर्धतील तिळवणी गावाचा पहिला क्रमांक 2014 साली आला होता .त्या स्पर्धेतील साडे अकरा लाख बक्षिस रक्कमेतून मागासवर्गीय महासभा समीतीने रमाई अपना बझार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे 134 व्या जयंतीला उदघाटन करून राज्यातील मागासवर्गीय नव्हे तर सर्वच नागरिकांना एक प्रेरनादायी सामाजिक उपक्रम सुरू केला आहे आणि तिळवणी गाव माझ्या मतदारसंघात आहे याचा मला स्वतःला अभिमान आहे अशा भावना आमदार अशोकराव माने यांनी व्यक्त केल्या.

व्यक्त केल्या आमदार माने यांनी हा उपक्रम राज्यात अशा बक्षीस निधीतून होत आहे त्यामुळे हा नाविन्यपूर्ण उपक्रम समजून या उपक्रमास राज्य शासनाकडून जिल्हा नियोजन मंडळ स्थानिक विकास निधीतून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन देतो असे उपक्रम अनेक समाजात सुरू करणेसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहेत त्यासाठी या उपक्रमाचे संस्थापक व मागासवर्गीय महासभा समीतीचे अध्यक्ष माजी सरपंच प्रमोद कदम व त्यांचे सहकारी यांनी प्रयत्न करावेत त्यासाठी मी आमदार म्हणून त्यांचे अभिनंदन व सहकार्य करतो व रमाई बझारला सदिच्छा देतो अशा भावना आमदार अशोकराव माने यांनी व्यक्त केल्या.

स्वागत व प्रास्ताविक महासभेचे अध्यक्ष माजी सरपंच प्रमोद कदम यांनी जिल्हा स्पर्धेत कसे सहभागी झालो पुणे विभागीय स्पर्धेत कसे पहिल्या क्रमाकाचे बक्षीस कसे मिळाले याबाबत माहिती दिली व बक्षीस निधीतून मागासवर्गीय सामाजिक आर्थिक स्तर उंचावण्यासाठी रमाई बझारची संकल्पना मांडली ती आज सुरू होत आहे त्यासाठी ग्रामपंचायत तिळवणी व समाजातील सर्वांचे सहकार्य यासाठी लाभलेचे सांगून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले यावेळी चंद्रकांत चौगुले मनोगत व्यक्त केले
या कार्यक्रमात सरपंच राजेश पाटील चंद्रकांत पाटील सोसायटी चेअरमन उपसरपंच दिपक गायकवाड माजी सरपंच विजय कदम प्रताप सावंत मंगल मिनचेकर शकुंतला चव्हाण माजी उपसरपंच सुकुमार चव्हाण ग्रामपंचायत सदस्य निवास कोळी अरुणा कुंभार नीता चव्हाण सिंधताई माने उपस्थित होते रमाई बझार सुरू करणेसाठी दादासाहेब गायकवाड अजित माने संजय कांबळे नवरंग चव्हाण यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्र संचालन इशवर कांबळे तर आभार व सदिच्छा सुभाष माने माजी गटविकास अधिकारी यांनी मानले

फुले शाहू आंबेडकर दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत कोल्हापूर जिल्हा व पुणे विभागीय स्पर्धतील तिळवणी गावाचा पहिला क्रमांक 2014 साली आला होता त्या स्पर्धेतील साडे अकरा लाख बक्षिस रक्कमेतून मागासवर्गीय महासभा समीतीने रमाई अपना बझार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे 134 व्या जयंतीला उदघाटन करून राज्यातील मागासवर्गीय नव्हे तर सर्वच नागरिकांना एक प्रेरनादायी सामाजिक उपक्रम सुरू केला आहे आणि तिळवणी गाव माझ्या मतदारसंघात आहे याचा मला स्वतःला अभिमान आहे अशा भावना व्यक्त केल्या आमदार माने यांनी हा उपक्रम राज्यात अशा बक्षीस निधीतून होत आहे त्यामुळे हा नाविन्यपूर्ण उपक्रम समजून या उपक्रमास राज्य शासनाकडून जिल्हा नियोजन मंडळ स्थानिक विकास निधीतून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन देतो असे उपक्रम अनेक समाजात सुरू करणेसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहेत त्यासाठी या उपक्रमाचे संस्थापक व मागासवर्गीय महासभा समीतीचे अध्यक्ष माजी सरपंच प्रमोद कदम व त्यांचे सहकारी यांनी प्रयत्न करावेत त्यासाठी मी आमदार म्हणून त्यांचे अभिनंदन व सहकार्य करतो व रमाई बझारला सदिच्छा देतो