कोल्हापूर :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शाहू कॉलनी कागल येथे उपस्थित राहून पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष संजय चितारी, पंकज खलीफ, महादेव भोगटे,राज शेख, सुधाकर नाईक सर, बीडीओ चव्हाण सर, बेलेकर सर, दीपक कांबळे, डी.एच. पाटील, निशांत जाधव, संकेत चितारी, आरिफ नायकवडी, प्रणित चितारी, इम्रान खलीफ, चेतन निंबाळकर, चेतन मराठे, महादेव खोत, राजू कांबळे, आशिष खोत, सागर सुतार, संतोष तेली, नाना बुरसे, सुकुमार कांबळे,पोपट खोत, सिद्धू निंबर्गे, इंगवले साहेब यांच्यासह माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.