कुंभोज (विनोद शिंगे)
वारणानगर (जनसंपर्क कार्यालय) येथे शाहूवाडी तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले.
यामध्ये अंगणवाडी सेविका भाग्यश्री दत्ताराम तेलवणकर-कांटे,शाईन अब्दुलसलीम मलंग-विशाळगड,प्राजक्ता प्रकाश कांबळे-परळे,दुर्गा अक्षय भणगे-अमेनी,सुरेखा लक्ष्मण पाटील-सोंडोली तर मदतनीस सरिता संतोष पाटील-पेरीड,प्राजक्ता प्रमोद संकपाळ-सरूड,अमृता युवराज पाटील-नांदगाव,राणी अनिकेत खराडे-नांदगाव,शामल अंकुश चौगुले-गोगवे यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले…
*यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर),शाहूवाडी बाल विकास प्रकल्प अधिकारी राहुल निपसे,प्रा.बी.टी.साळोखे (सर),शाहूवाडी पर्यवेक्षिका कुरणे मॅडम यांच्यासह सर्व नवनियुक्त अंगणवाडी सेविका व नवनियुक्त अंगणवाडी मदतनीस उपस्थित होत्या.