कोल्हापूर : पुनाळ (ता.पन्हाळा) येथे डॉ.विनयरावजी कोरे (सावकर) सहकारी ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेने नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश देसाई,कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका श्रुतिका काटकर,विलासराव कोरे हायस्कूलचे संस्थापक सरदार बाडे,पतसंस्थेचे चेअरमन सुरेश बाडे,वाघजाई दूध संस्थेचे चेअरमन युवराज पाटील,चिंचवडे सरपंच बाजीराव झेंडे,माजनाळ गावचे माजी सरपंच सुरेश मगदूम,विनायक पाटील,बाबुराव वाकरेकर,सागर पाटील,पुनाळ गावचे माजी सरपंच युवराज पाटील,पतसंस्थेचे संचालक संभाजी पवार,नारायण सुतार,महेश पाटील,शहाजी बोलावे,रावसो पाटील,रामचंद्र ढवंग,युवराज बेलेकर,संजय पाटील,एकनाथ पाटील,अमर पाटील आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.