बहुजन समाजाचे राजकारण या विषयावर पीएचडी पदवी-प्रा डॉ. प्रभुदास खाबडे

कुंभोज ( विनोद शिंगे)
हेरले येथील प्राध्यापक डॉ. प्रभुदास खाबडे सर यांना लोकमान्य टिळक विद्यापीठ पुणे येथून काशीराम व प्रकाश आंबेडकर यांचे बहुजन समाजाचे राजकारण या विषयावर पीएचडी पदवी मिळवल्या बद्दल त्यांच्या सत्कार ते करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्यावर आपण PHD केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

 

 

 

चळवळ कशी असते यांचा आपण परिपूर्ण अभ्यास करून PHD मिळवली या ज्ञानाचा उपयोग करून तुम्ही समाजात नक्कीच चांगले काम करून दाखवणार याची खात्री आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमासाठी मा. सभापती राजेश पाटील, उपसरपंच निलोफर खतीब, मा. उपसरपंच विजय भोसले, सदस्य खाबडे वहिनी, चौगुले वहिनी, मुनीर जमादार, रवी चौगुले, मंदार गडकरी, शशुपाल कुरणे, बाळासो चौगुले, अशोक कदम, कांत कुरणे, सनातन कदम, बाबुराव भोसले, प्रशांत खाबडे, जालिंदर उलस्वार, रणजीत कटकोळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

🤙 8080365706