कोल्हापूर : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर उंचगाव (करवीर) ग्रामपंचायतच्या स्वागत कमानीचा उद्घाटन सोहळा आ. सतेज पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.
या प्रसंगी सरपंच मधुकर चव्हाण, उपसरपंच राहुल मोळे, आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्याबरोबर मंगेश्वर त्रैवार्षिक यात्रा कमिटी कमिटीचे सदस्य, गांधीनगर पोलीस ठाण्याचे पीआय तनपुरे, शिवसेना तालुकाप्रमुख राजू यादव, तंटामुक्तीचे अध्यक्ष संजय निगडे, पोलीस पाटील स्वप्निल साठे, हनुमान पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन विश्वास निगडे, छत्रपती विकास सेवा संस्थेचे चेअरमन राजू मसुटे, कावजी कदम, दिनकर पवार, अनिल यादव, कीर्ती मसुटे, रवी काळे, राजू काळे, सतीश भोसले, चंद्रकांत वळकुंजे, महेश जाधव, सुनील येवलुजे यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि विविध संस्थांचे पदाधिकारी त्या संख्येने उपस्थित होते.