कोल्हापूर: माजी मंत्री मा. आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या फंडातून बांधलेल्या श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिर सभागृहाचे उद्घाटन आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते संपन्न झाले.

या सोहळ्यास ह.भ.प. सदाशिव उपासे महाराज (संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर, इचलकरंजी), मा.श्री. महेश बसगोंडा पाटील (मा. सभापती पंचायत समिती, हातकणंगले), मा. सौ. स्नेहल अतुल कांबळे (सरपंच, ग्रा.पं. चंदूर), मा. सौ. योगिता सचिन हळदे (उपसरपंच, ग्रा.पं. चंदूर), मा.श्री. बी. व्ही. कांबळे (ग्रामपंचायत अधिकारी, चंदूर), श्रीमती शालन बसगोंडा पाटील, मा.श्री. संदिप वसंत कांबळे, मा.श्री. संजय विठ्ठल जिंदे (C.A.), मा. सौ. वैशाली महेश पाटील, मा श्री सुधाकर कदम, ह.भ.प.श्री. आप्पासो यादव (अध्यक्ष),ह.भ.प.श्री. तानाजी रक्त्ताडे (उपाध्यक्ष),ह.भ.प.श्री. बजरंग पोवार (कार्याध्यक्ष), ह.भ.प.श्री. संतोष अनारसे (सेक्रेटरी), ह.भ.प.श्री. दगडू महाजन, ह.भ.प.श्री. शामराव यादव, ह.भ.प.श्री. श्रीराम सुर्यवंशी, ह.भ.प.श्री. विलास हजारे, ह.भ.प.श्री. राजु पोवार, ह.भ.प.श्री. पांडुरंग मिसाळ, ह.भ.प.श्री. सागर जाधव, ह.भ.प.श्री. ओंकार भुते, ह.भ.प.श्री. विनायक आवळे, ह.भ.प.श्री. महेश रक्ताडे, ह.भ.प.श्री. अनिल यादव, ह.भ.प.श्री. अर्जुन पाटील (पुजारी), ह.भ.प.श्री. राजेंद्र वरुटे, ह.भ.प.श्री. दगडू करडे, ह.भ.प.श्री. तुकाराम यादव, ह.भ.प.श्री. रघुनाथ पोलसे, ह.भ.प.श्री. भिकाजी लाड, ह.भ.प.श्री. बबन लाड, ह.भ.प.श्री. बाळासाहेब माने, ह.भ.प.श्री. विनायक साळुंखे, ह.भ.प.श्री. वैभव साळवे, ह.भ.प.श्री. राहुल साळवे, ह.भ.प.श्री. अमोल अत्याळकर, ह.भ.प.श्री. सागर वरुटे,ह.भ.प.श्री. नितीन पाटील,ह.भ.प.श्री. कैलास गुळगुंजे,ह.भ.प.श्री. रामचंद्र अनारसे,ह.भ.प.श्री. बाळासाहेब बोंगाडें, ह.भ.प.श्री. सुरेश जाधव, ह.भ.प.श्री. बाबुराव पाटील, ह.भ.प.श्री. रामचंद्र पोवार, ह.भ.प.श्री. आकाश यादव, ह.भ.प.श्री. धोंडीराम सुर्यवंशी, ह.भ.प.श्री. मारुती सुर्यवंशी, ह.भ.प.श्री. महेश गायकवाड, ह.भ.प.श्री. शंकर अनारसे, ह.भ.प.श्री. मनिष रक्ताडे, ह.भ.प.श्री. ओंकार कुंभार, ह.भ.प.श्री. ओंकार पाटील, ह.भ.प.श्री. उत्तम महाजन, ह.भ.प.श्री. ऋषीकेश बोंगार्डे विविध मान्यवर व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
