आ. विनय कोरे यांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिनानिमित्त ‘कोल्हापूर रत्न पुरस्कार २०२५’ सन्मान सोहळा

मुंबई : पनवेल (मुंबई) येथे कोल्हापूर जिल्हा पनवेल रहिवाशी संघाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान कार्याचा गौरव कोल्हापुरकरांचा “कोल्हापूर रत्न पुरस्कार २०२५” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार विनय कोरे यांनी भेट दिली.

 

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर,म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील,कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील,पी.डी.पाटील (सर),डी.वाय.एस.पी.विजय लगारे,मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील,कानसा-वारणा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिपक दादा पाटील,अरविंद माने,सर्जेराव शेठ माईंगडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

🤙 9921334545