कोल्हापूर : आजरा (ता. आजरा) येथील श्री दत्त व्हिलेज विकास सेवा संस्थेचा अमृत महोत्सवी समारंभ व संस्थेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक सुधीर देसाई, पंचायत समिती माजी सभापती विष्णूपंत केसरकर, शिवसेना उबाठा जिल्हा उपाध्यक्ष संभाजीराव पाटील, जनार्दन टोपले, राजू होलम, सुनील दिवटे, चेअरमन शंकर पाटील, व्हा.चेअरमन गुणाजी गुरव, भिमराव माधव, रामचंद्र जाधव, जयराम परीट, पांडुरंग उपळकर, मसणू कसलकर, तुकाराम तेजम, प्रकाश पाटील, शामराव कांबळे, निर्मला पाटील, मंगल पाटील महादेव पाटील, शिवाजी बोलके किशोर जाधव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.