हातकणंगले तालुक्यातील रस्त्यांच्या विकासासाठी निधी द्या- आ. अशोक माने

कुंभोज ( विनोद शिंगे)
हातकणंगले तालुक्यातील व्ही आर मार्ग, राज्य मार्ग 03,प्रमुख जिल्हा मार्ग 04 व ग्रामीण मार्ग 04 रस्त्यांचा विकास व मजबुतीकरण करणेसाठी अर्थसंकल्प 2024-2025 मध्ये तरतुदीसह निधी मिळणेसाठी,

 

 

आज मंत्रालयामध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले यांची हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने यांनी भेट घेऊन निवेदन दिले.

🤙 8080365706