कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा कार्यालयात देशाचा 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शिवछत्रपती पुरस्कार विजेती, आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडू स्नेहांकिता वरुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या हस्ते जिलेबी देऊन आनंद व्यक्त करण्यात आला.
यावेळी डॉक्टर सदानंद राजवर्धन, गायत्री राऊत, हेमंत आरध्ये, गणेश देसाई, अजित ठाणेकर,रूपाराणी निकम, संगीता खाडे, विद्या बनछोडे, विद्या बागडी, संध्या तेली, सतीश घरपणकर, प्रदीप उलपे, सचिन कुलकर्णी, विशाल शिराळकर, गिरीश साळुंखे, संतोष माळी, अनिल कामत, रविकिरण गवळी, सुनील पाटील, अमर साठे, संपतराव पवार, विजय अग्रवाल, दिलीप मैत्राणी, शैलजा पाटील, श्वेता गायकवाड, पद्मजा गुहागरकर, शामली भाकरे, सुनिता सूर्यवंशी, कोमल देसाई, माधुरी कुलकर्णी, छाया साळुंखे, रीना पालनकर, सतीश आंबर्डेकर, धीरज पाटील, अशोक लोहार, सयाजी आळवेकर, प्रकाश घाडगे, महेश यादव, सचिन सुतार, अनिकेत अतिग्रे, भरत काळे, रोहित कारंडे, पारस पलीचा, हर्षांक हरळीकर, किसन खोत, संग्राम जरग, अशोक रामचांदानी आदिलसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.