पन्हाळा –पन्हाळा तालुक्यातील आळवे येथील सरदार पाटील यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पन्हाळा तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
आमचे मार्गदर्शक, मराठा महासंघाचे क्रियाशील कार्यकर्ते .श्री. सरदार पाटील यांची अखिल भारतीय मराठा महासंघ सहकार सेल च्या पन्हाळा तालुका कार्याध् या पदावर निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे व राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांचे हस्ते देण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष शशिकांत पाटील, महिला अध्यक्षा शैलजा भोसले, सहकार सेलचे जिल्हा अध्यक्ष सरदार पाटील, पन्हाळा ता.अध्यक्ष अमरसिंह पाटील, हातकणंगले ता. अध्यक्ष शिवाजी पाटील जिल्हा युवक अध्यक्ष अवधुत पाटील यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.
तालुक्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे पाटील यांनी न्युज मराठी 24 शी बोलताना सांगितले.