हातंकणंगले कुंभोज रोडवर अज्ञात वाहनाची धडक एक ठार

कुंभोज(विनोद शिंगे)

काल हातकणंगले ,कूभोंज रोडवर (नेंज,शिवपूरी गावाजवळ) पादचाऱ्यास अज्ञात वाहनाची धडक बसून त्याचा मृत्यू झाला आहे.
घटनास्थळी समर्थ रूग्णवाहिका व हातकणंगले पोलीस दाखल झाले,सदर मयत हा कर्णबधीर असावा त्याच्या काना मध्ये मशीन आहे.

 

शिवाय चष्मा आहे कोणी ओळखत असल्यास समर्थ रूग्णवाहिका किंवा हातकणंगले पोलीस ठाणे यांच्याशी सर्पक साधनेचे  आवाहन  हातकणंगले पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. विनोद शिंगे कुंभोज