आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा चिकोडे तळ यांच्यावतीने सत्कार

कोल्हापूर : चिकोडे तळ मौजे आगर यांच्यावतीने आमदार पदी निवड झाल्याबद्दल आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

यड्रावकर म्हणाले, आपल्या सर्वांच्या अमूल्य पाठिंब्यामुळेच मी आमदार म्हणून निवडून आलो.मी आपल्या विकासासाठी कटिबद्ध आहे.पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

यावेळी लोकनियुक्त सरपंच अमोल चव्हाण , शरद साखर कारखाना संचालक सुभाष सिंग राजपूत, रणजितसिंह माने, आप्पालाल चिकोडे, फत्तेसिंग मोरे, रफिक जमादार, बाळकृष्ण राजपूत, अरुण बावचे, मोहन खडके, मौलाना हैदर शेख, हारूण चिकोडे, शहाजन चिकोडे, हुसेन चिकोडे, रमजान चिकोडे आदी मान्यवर व महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545