कुंभोज ( विनोद शिंगे)
हुपरी.ता.हातकणंगले येथे कै.श्री.पुंडलिक आण्णा वाईंगडे स्मृती चषक 2025″ या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळाहातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी हातकणंगले तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील जिल्हा उपाध्यक्ष मोहन वाईंगडे अभिनव गोंधळ यांसह संयोजक,क्रिकेट रसिक मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.