कोल्हापूर : जयसिंगपूर येथे चंदुकाका सराफ ज्वेलरीचा प्रदर्शन उदघाटनास आ. राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित राहिले.यावेळी आमदार अशोकराव माने,चंदूकाका सराफ ज्वेलर्सचे सिद्धार्थ शहा,माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील,कोल्हापूर जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती सावकर मादनाईक,उद्योगपती रौनक घोडावत,
जयसिंगपूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा निता माने,भाजपा जयसिंगपूर शहर मंडल अध्यक्ष रमेश यळगुडकर,जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके,माजी नगराध्यक्ष राजेंद्र झेले,माजी नगरसेवक बजरंग खामकर,सुनील पाटील,आदिनाथ होसकल्ले,राजेंद्र देसाई,ब्राह्मण सभा जयसिंगपूर शहराध्यक्ष भैय्या कुलकर्णी,
भरत माणगावे,चार्टर्ड अकाउंटंट विद्यासागर बस्तवाडे,डॉक्टर निखिल पाटील,जायनट्स सहेली ग्रुप सर्व महिला पदाधिकारी,इनरव्हील ग्रुप उपस्थित होते.