राजारामपुरी पोलिसांनी दोन किलो गांजा केला जप्त 

कोल्हापूर –राजारामपुरी पोलीस स्टेशनं चे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी 2 किलो अवैध गांजा, तसेच अमली पदार्थ यांना पकडून, एक चांगला संदेश दिला , तरुणाईला साजेल अशे एक चांगले कर्तृत्व केले, त्याच्याबद्दल कोल्हापूर युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 

यावेळी उपस्थित युवासेना जिल्हा युवाअधिकारी मंजित माने, उद्योजक उमेश जाधव, युवासेना उपशहर प्रमुख किर्तीकुमार जाधव, श्रीनंद वडर, अक्षय मोरे, युवासेना विभाग प्रमुख संकेत गुरव, मुन्ना महात आदी युवासैनिक