कुंभोज ( विनोद शिंगे)
पेठ वडगांव (ता.हातकणंगले) येथे श्री त्रिमुर्ती जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव माने (बापू),वारणा सहकारी बँकेचे व्हा.चेअरमन उत्तमराव पाटील,छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजी पाटील,चंद्रकात राजाराम पाटील,लाटवडे ग्रामपंचायत सदस्य किरण राजाराम पाटील,संस्थेचे संस्थापक चेअरमन विनोद राजाराम पाटील,व्हा.चेअरमन योगेश विश्वास निकम यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक,सभासद आदी मान्यवर उपस्थित होते.