कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याचा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री म्हणून प्रकाश आबिटकर यांची निवड झालेबद्दल भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव जिल्हा परिषद मतदार संघातील नागरिकांच्या वतीने पिंपळगाव, भुदरगड येथे जाहीर नागरी सत्कार केला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबुरावजी देसाई, पिंपळगावचे माजी सरपंच महादेवराव परीट, राजेंद्र ठाकूर, योगेश परुळेकर, गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, सूर्याजीराव देसाई, मदनदादा देसाई, शिवसेना तालुकाप्रमुख संग्रामसिंह सावंत, माजी गोकुळ संचालक दौलतराव जाधव, जयवंतराव चोरगे, अशोकराव भांदिगरे,
श्रीधर भोईटे, युवासेना प्रमुख विद्याधर परीट, बाळासाहेब वरणे, मारुती भराडे, राजाराम भराडे, मुरलीधर बुवा, रामभाऊ शिऊडकर, सुनील निंबाळकर, अजित देसाई, संदीप वरंडेकर, आनंदा मिटके, तानाजी पाटील, रघुनाथ बोटे, बबन निळपणकर, सुनील किरोळकर, सागर मिसाळ, संदीप मगदूम यांच्यासह प्रमुख मान्यवर व नागरीक उपस्थित होते.