शिरोळ येथील इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलनास आ.यड्रावकरांची उपस्थिती

कोल्हापूर : शिरोळ येथे रंगराव माने चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलनास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित होते.

 

यावेळी संस्थेच्या वतीने शिरोळ विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवड झाल्याबद्दल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,माजी नगरसेवक अरविंद माने,शिरोळ तालुका शिक्षणाधिकारी सौ.भारती कोळी,भरत बँकेचे माजी चेअरमन विठ्ठलराव मोरे,रंगराव माने चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन मोहन माने,डायरेक्टर स्वाती माने,ॲडवोकेट तृप्ती माने,मुख्याध्यापक काकडे सर उपस्थित होते.

🤙 9921334545