कागल येथील राजर्षि शाहू व्याख्यानमालेला मंत्री हसन मुश्रीफांची उपस्थिती

कोल्हापूर : कागल नगरपरिषद कागल यांच्यावतीने आयोजित राजर्षि शाहू व्याख्यानमाला वर्ष २२ वे सन २०२४-२५ व्याख्यानाचे चौथे पुष्प सुप्रसिद्ध विनोदी सिनेअभिनेते ऋषिकेश जोशी यांनी गुंफले.या कार्यक्रमाला मंत्री हसन मुश्रीफ यांनी उपस्थिती लावली.

 

यावेळी कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अजय पाटणकर, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, श्रीनाथ समूहाचे चंद्रकांत गवळी, नवल बोते, प्रवीण काळबर, सौरभ पाटील, काँग्रेसचे कागल शहराध्यक्ष संजय चितारी यांच्यासह रसिक स्त्रोते उपस्थित होते.

🤙 9921334545