कुंभोज (विनोद शिंगे)
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या केन कमिटी चेअरमन पदी दादासो सांगावे यांची निवड झाल्याबद्दल
जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईट चेअरमन बाबासाहेब चौगुले व उपस्थित संचालकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार राहुल आवारडे व माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगावे यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या.