दानोळी येथील कार्यकर्त्यांचा यड्रावकर गटात प्रवेश

कोल्हापूर:दानोळी येथील नरवीर उमाजी नाईक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी राजेंद्र पाटील यड्रावकर गटात प्रवेश केला.

 

यावेळी अजय माने,आनंदा फोंडे,उदय माने,अरविंद माने,अजय प्रकाश माने,चंद्रकांत परीट,सावकर माने,विशाल नाईक,इमाम महात,रोशन माने,दीपक माने,आकाश माने,पवन माने,शुभम कुकडे,शिवाजी माने,राजू माने,रोहित चव्हाण,अमोल साळोखे,शुभम जाधव,प्रशांत माने,विजय माने,अनिल माने,दीपक चव्हाण,किशोर बुधावले,स्वप्निल माने,संदीप पवार,गजानन बुधावले,ऋषिकेश यलमार,सुशांत माने उपस्थित होते.