राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या उपस्थितीत शिरढोण येथील कार्यकर्त्यांचा यड्रावकर गटास पाठिंबा

कोल्हापूर: शिरढोण येथील आदेश-क्रांती ग्रुपच्या अनेक कार्यकर्त्यांनी राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत यड्रावकर गटास जाहीर पाठिंबा दिला.

 

यावेळी माजी सरपंच दिलीप पाटील,उपसरपंच शक्ती पाटील,ग्रामपंचायत सदस्य सागर भंडारे यांच्यासह संस्थापक अध्यक्ष वैभव देसाई,विवेक परीट,अजय पाटील,भानुदास सूर्यवंशी,सचिन हेरवाडे,दत्ता गावडे,सौरभ चौधरी,बंडू पानदारे,बंडू बगुडे,सिद्धू दानोळे, सोन्या कुंभार,रोहन हेरवाडे,जिनेन्द्र पानदारे,जीवन दिंडे,दिनेश शेनवाडे, बाबासो मालगावे उपस्थित होते.