संजय मंडलिक यांच्याहस्ते सावर्डे खुर्द येथील तलावाचे पाणीपूजन

कोल्हापूर : सावर्डे खुर्द,ता कागल येथील संजय मंडलिक खासदार असताना खासदार फंडातून नवीन तलाव मंजूर करण्यात आले होते. तब्बल १ कोटी ९३ लाख रुपयेचा निधी मंजूर केला होता.

 

याच तलावाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ग्रामस्थ व संजय मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संजय मंडलिक म्हणाले,”मला आनंद वाटतो कि, गावातील शेतीसाठी व नागरिकांना या तलावाच्या पाण्यातून नवजीवन मिळेल.”