पेठवडगांव येथील मंडळास कृष्णराज महाडिक यांची भेट

कोल्हापूर: पेठवडगांव येथील छत्रपती शंभुराजे ग्रुप व मराठा नगर या मंडळास यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी सदिच्छा भेट दिली. तसेच या मंडळाच्या दुर्गामाता विसर्जन मिरवणूकीत सहभागी होऊन देवीचे दर्शन घेतले.

 

 

यावेळी धैर्यशील सालपे , कृष्णात पाटील , विशाल सादळे , किरण पाटील , ओंकार पाटील , महेश दुर्गुळे  यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.