भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांचे हातकणंगले तालुक्यात स्वागत

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे व केंद्रीय विमान व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे हातकणंगले तालुकामध्ये स्वागहातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा- जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी हातकणंगले तालुका भाजपचे अध्यक्ष अमरसिंह पाटील तसेच भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.