प्रकाश आबिटकरांच्या हस्ते कसबा वाळवेतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा उत्साहात

कोल्हापूर :५ कोटी ८९ लाखांच्या निधीतून उभारलेले प्राथमिक आरोग्य केंद्र, कसबा वाळवे या नूतन इमारतीचे लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाले .

 

या आरोग्य केंद्रामुळे स्थानिक नागरिकांना अधिक प्रभावी आणि आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.