निवेदिता माने यांच्या हस्ते रुकडी येथे आद्य ग्राफिक्स डिजिटल प्रिंटिंग प्रेसचे उद्घाटन

कुंभोज (विनोद शिंगे)

रुकडी मध्ये आद्य ग्राफिक्स डिजिटल प्रिंटिंग प्रेस चे उद्घाटन कोल्हापूर जिल्ह्याचे नेत्या मा.खा. डॉ श्रीमती निवेदिता माने यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी उद्योगपती सत्वशिल माने जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोकराव माने , मा जि प सदस्य बबलू मकानदार 

 

सरपंच राजश्री संतोष रुकडीकर, उपसरपंच शितल खोत, मा. उपसरपंच शमूवेल लोखंडे, ग्रा,सदस्य राहुल माने , संतोष रुकडीकर सिकंदर पेंढारी, बाबासाहेब कापसे,मोहन चव्हाण , संतोष कांबळे,आद्य ग्राफिक्स डिजिटल चे प्रोप्रायटर सौरभ शिनगारे, व नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रम समयी उपस्थित होते.