राहुल पाटील यांच्या हस्ते वरणगे-पाडळी येथे भव्य बैलगाडी शर्यत स्पर्धेचा शुभारंभ

कोल्हापूर : वरणगे-पाडळी गावामध्ये अमित पाटील युवा मंच यांच्या वतीने घेण्यात आलेल्या भव्य बैलगाडी शर्यत स्पर्धेचे शुभारंभ राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

 

बैल आणि शेतकरी यांचे जीवाभावाचे नाते आहे. राज्यातील बैलगाडी शर्यतीला प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. पारंपारिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडी शर्यतीकडे पाहिले जाते. बैलगाडी शर्यतीच्या आवडीमुळे देशी गाय आणि बैलांचे चांगल्या पद्धतीने संगोपन केले जाते.

यावेळी वरणगे-पाडळी गावाचे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

🤙 9921334545