शौमिका महाडिक यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ संपन्न

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मोरेवाडी गावात माजी आमदार अमल महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास निधीतून होणाऱ्या विविध विकास कामांचा शुभारंभ शौमिका महाडिक यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. यावेळी शौमिका महाडिक यांनी उपस्थित ग्रामस्थांनी दिलेला प्रतिसाद नवी ऊर्जा देणारा होता असे प्रतिपादन केले.

 

उद्घाटन प्रसंगी प्रल्हाद धनवडे,निलेश मोरे,बाळासो भिलुगडे,सचिन मोरे,संतोष रांगोळे,आबाजी मोरे,संगीता मोरे, विजया मोरे,योगिता मोरे,योगेश कटके,दिव्या वाडकर, पद्मश्री कटके,सुशीला वाडेकर,धोंडीराम शिंदे, शिवाजी बरगे,
दिपक खोले, यांच्यासह अन्य मान्यवर, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706