चंद्रदीप नरकेंच्या नेतृत्वात कळंबे तर्फे कळे येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

कोल्हापूर:आज विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी, कळंबे तर्फ कळे येथील श्रीकांत देसाई, सागर देसाई, पंढरीनाथ देसाई, जयदीप देसाई यांच्यासह कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण हाती घेत, चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

 

यावेळी नरके म्हणाले, मी केलेली कामं, सर्वसमावेशक कामं करण्याची माझी पद्धत, यामुळे सातत्याने हे सुरू असणारे पक्षप्रवेश आणि त्यातून माझ्या नेतृत्वावर दाखवला जाणारा विश्वास, मला मोठ्ठं बळ देत आहे.

यावेळी श्रीकांत देसाई, राहुल देसाई, सागर देसाई, पंढरीनाथ देसाई, जयदीप देसाई, उदय पाटील, सरदार पाटील, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

🤙 9921334545