कोल्हापूर: माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी नवरात्र उत्सवामध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी, बालिंगा गावचे ग्रामदैवत असणाऱ्या, कात्यायनी देवीचे दर्शन घेतले.
चंद्रदीप नरके यांनी नवरात्र बसलेल्या सर्व भाविकांशी हितगुज साधले. सर्वांना सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांती लाभो, अशी कात्यायनी देवीचरणी प्रार्थना त्यांनी केली.