कोल्हापूर : दत्तवाड येथे ५ कोटी ३१ लाख रुपयांच्या विकास कामांचा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी गुरुदत्त साखर कारखान्याचे संचालक बबन चौगुले,शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती हरिश्चंद्र पाटील,मार्केट कमिटीचे माजी सभापती अशोक पाटील टाकवडेकर,भाजपचे नेते राजगोंडा पाटील,माजी तंटामुक्त अध्यक्ष सुरेश पाटील,सरपंच चंद्रकांत कांबळे,उपसरपंच संजय पाटील,
सदस्य नाना नेजे,अकबर काले,रूपाली पोवाडी,मीनाक्षी चौगुले,अनिता कडाके यांच्यासह नूर काले,लाला मांजरेकर,राजेंद्र चौगुले,प्रकाश चौगुले,अभय चौगुले,जिवंधर सुरवशी,मनोहर उपाध्ये,दादासो कांबळे,संतोष अकीवाटे,शितल नेजे,जयपाल हेमगिरे,बसगोंडा पाटील,नटराज माळगे,विशेष कार्यकारी अधिकारी कविता सिदनाळे,कलगोंडा पाटील,दिलीप चव्हाण,संदीप काटकर,कुलदीप कांबळे,कांचन चौगुले,सूर्यकांत चौगुले,बाळासो कोकणे,समिना नदाफ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.