कोल्हापूर : संभाजीपूर ता. शिरोळ येथे अल्पसंख्याक ग्रामीण विकास योजना व २५१५ योजनेतून विविध विकासकामांचे उद्घाटन
राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सावकर मादनाईक ग्रामपंचायत संभाजीपूर चे सरपंच , उपसरपंच , ग्रा. पं. सदस्य यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.
