राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते शिरोळ येथे छत्रपती संभाजी महाराज चौक सुशोभीकरण पायाभरणी शुभारंभ संपन्न

कोल्हापूर: शिरोळ येथे छत्रपती संभाजी महाराज चौक सुशोभीकरण पायाभरणी शुभारंभ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील,दत्त साखर संचालक अनिल यादव, पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रतापराव उर्फ बाबा पाटील,शरद उर्फ बापू मोरे, पंडित काळे,विजय देशमुख,गजानन संकपाळ,बंटी संकपाळ,प्रवीण चुडमुंगे,दिग्विजय माने,श्रीवर्धन माने देशमुख,काळे सर,अजिंक्य पाटील,रणजीत शिंदे,गुंडू संकपाळ,रुपेश मोरे,वैभव पाटील

 

विकास माने,विकी शिंदे,प्रेम शिंदे, सत्यजित मोरे,प्रतीक संकपाळ,वैभव शिंदे,साजिद कुरणे,अजय जाधव, स्वप्निल ढेरे,देसाई,सरफराज तहसीलदार,दिगंबर इंगळे,अक्षय यादव,विशाल कदम,केदार शिंदे,विवेक शिंदे,प्रसाद माने,राजू शिंदे,प्रफुल कोळी,प्रज्वल जाधव,सरफराज तहसीलदार,राजेश पाटील,सुनील कुंभार,अमोल पाटील आदी उपस्थित होते.