कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाची आवश्यकता कोल्हापूर जिल्ह्याला नाही आणि याचमुळे हा महामार्ग होऊ नये, अशी ठाम भूमिका समरजित घाटगे यांनी सदैव घेतली आहे.
माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला असून भविष्यातही या महामार्गाला विरोधच असेल.