समरजित घाटगेंनी भादवण गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन संवाद साधला

कोल्हापूर: आजरा तालुक्यातील भादवण गावात दौऱ्यानिमित्त गेलो असता गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी समरजित घाटगेंनी संवाद साधला . याप्रसंगी त्यांच्याशी अनेक विषयांवर सखोल चर्चा केली.

 

यावेळी समरजित घाटगे यांच्यासमवेत आजरा उपतालुका प्रमुख जयसिंग पाटील, युवासेना उपतालुका प्रमुख अक्षय जोशीलकर, विभाग प्रमुख उत्तूर जिल्हा परिषद अंकुश खवरे, भादवण उपशाखाप्रमुख  प्रशांत भादवणकर , शिवसैनिक संदीप सुतार आणि गणपती डोंगरे, विष्णु उंडगे व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.