कोल्हापूर : शुक्रवार पेठ येथे राजयोगी श्री गजानन महाराज यांची 91वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी आरती करून श्री गजानन महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी, प्रकाश गवंडी जी, दिगंबर फराटे जी, किरण शिराळे जी, नंदकुमार मोरे जी, अक्षय मिसाळ जी, मयूर जाधव जी, सुमित जोंधळे जी, सौरभ चव्हाण जी, आदित्य तावडे जी, दीपक जाधव जी, अजित जैन जी, सिद्धेश लोंढे जी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.