शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे राहुल गांधी यांच्याविषयी धक्कादायक वक्तव्य ….!

मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्या विषयी धक्कादायक वक्तव्य केलं. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस देणार. असं खळबळजनक वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं.

राहुल गांधी यांना मागासवर्गीय आदिवासी सह इतरांचे शंभर टक्के आरक्षण संपवायचा आहे. असेही ते म्हणाले.

🤙 9921334545