करवीर तालुक्यातील न्यू वाडदेतील शिवशक्ती तरुण मंडळाचा महाप्रसाद उत्साहात संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी : सौरभ पाटील

सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवशक्ती तरुण मंडळ. शिवनगर न्यू वाडदे या मंडळाचा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचे वाटप न्यू वाडदे चे संरपच दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या मंडळाचे हे २४ वे वर्ष आहे या मंडळाच्या महाप्रसादाला राजे फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष रियाज जैनापुरे,राजे फाउंडेशन पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संग्राम पाटील,राजे फाउंडेशन जिल्हाध्यक्ष नरेंद्र पोवार, राजे फाउंडेशन जिल्हा उपाध्यक्ष मंजूर सय्यद हे उपस्थित होते.

 

 

 

मंडळाकडून राजे फाउंडेशन पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,सदस्य उपस्थित होते. तसेच या महाप्रसादाचा न्यू वाडदेतील तरुण मंडळे, ग्रामस्थ व महिलांनी लाभ घेतला.

🤙 9921334545